Ad will apear here
Next
डॉ. पी. ए. इनामदार आणि ‘वेदा’ कॉलेजला ‘जीवनगौरव’

पुणे : ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार आणि सोसायटीच्या ‘पी. ए. इनामदार कॉलेज ऑफ व्हिजुअल इफेक्ट्स, डिझाइन अँड आर्ट स्कूल’ (VEDA) ला ‘एनडी वर्ल्ड’चे संस्थापक, कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या हस्ते ‘जीवनगौरव’ पुरस्कार देण्यात आला. 

कर्जत  येथील ‘एनडी वर्ल्ड’ येथे झालेल्या या कार्यक्रमात एम. सी. ई.सोसायटीचे सह सचिव इरफान शेख यांनी हा सन्मान स्विकारला. या वेळी ‘वेदा’ महाविद्यालयाचे प्राचार्य ऋषी आचार्य, विभाग प्रमुख ताहीर खान आणि विद्यार्थी वर्ग उपस्थित होता. ‘वेदा कॉलेज ऑफ अॅनिमेशन’ हे आठ वर्षांपासून अॅनिमेशन, ग्राफिक्स, व्हीएफएक्स इफेक्टस् प्रशिक्षण देत आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZQIBR
Similar Posts
‘वेदा’तर्फे शिक्षक गौरव पुरस्काराचे वितरण पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन (एमसीई) सोसायटीच्या पी. ए. इनामदार कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स, डिझाइन अँड आर्ट (वेदा) यांच्या वतीने विविध शाळांचे मुख्याध्यापक व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना ‘शिक्षक गौरव पुरस्कार २०१९’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हे पुरस्कार डॉ. दीपक टिळक यांनी प्रदान केले
‘आयटी ऑलिम्पियाड’मध्ये पुण्याच्या विद्यार्थ्यांची बाजी पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या पै कॉलेज ऑफ व्हिज्युअल ग्राफिक्स अँड डिझाइनतर्फे आयोजित आठव्या ‘आयटी ऑलिम्पियाड २०१८’चे पारितोषिक वितरण ‘क्विक हील’चे संस्थापक कैलास काटकर यांच्या हस्ते संस्थेच्या असेम्ब्ली हॉलमध्ये झाले. या वर्षीच्या ‘आयटी ऑलिम्पियाड’वर पुण्याच्या विद्यार्थ्यांनी वर्चस्व गाजवले
बर्नार्ड बॉयटेक्स यांची ‘वेदा’ला भेट पुणे : टून बूम अॅनिमेशन कंपनीच्या आशिया-पॅसिफिक विभागाचे संचालक बर्नार्ड बॉयटेक्स पी. ए. इनामदार कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्टस्, डिझाइन्स, ग्राफिक्स, आर्ट्सला (वेदा) भेट दिली. त्यांच्यासमवेत कंपनीचे भारत प्रतिनिधी प्रेम मोझेस होते.
स्वातंत्र्यदिनानिमित्त आझम कॅम्पसमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम पुणे : स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या आझम कॅम्पसमध्ये ‘हाजी गुलाम मोहंमद आझम एज्युकेशन ट्रस्ट’चे अध्यक्ष मुन्नवर पीरभॉय यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एम. सी. ई सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार होते.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language